CREATIVE MIND
CREATIVE MIND NLP CENTER
CREATIVE MIND NLP CENTER INDIA @मानसिक, मनोशारीरिक आजार / लक्षणे Neuro-linguistic programming/Hypnosis
संमोहन शास्त्र /NLP -
NEURO LINGUISTIC PROGRAM {NLP}
NLP Treatment ही एक जगातील सर्वश्रेष्ठ मानसिक उपचार पध्दत आहे.NLP Therapy करत असताना आपल्या काही गोपनीय गोष्टी विचारण्याची आवश्यकता नाही .भूतकाळ मधील काही घटना पूर्ण पणे कायमचे काढू शकतो तेही ती घटना न विचारता 10 मिनिटात .
आजच्या अत्यंत संघर्षमय व धकाधकीच्या जीवनामध्ये जगत असतांना माणसाच्या मनामध्ये निर्माण होणारे ताण-तणाव व त्याव्दारे जन्म घेणारे मानसिक व मनोशारिरीक आजार आणि या आजाराला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस समाजामध्ये वाढत आहे. आजाराचे एकूण तीन प्रकार असून ते खालील प्रमाणे
आजाराचे प्रकार:-
शारीरीक आजार, मानसिक आजार, आणि मनोशारीरीक आजार.
शारीरीक आजार:- हे शरीरातील बिघाडामुळे किंवा रोग जंतुमुळे होत असून उपलब्ध औषधोपचाराने त्याचे निवारण करता येते. मानसिक व मनोशारीरीक आजार हे मनाच्या बिघाडामुळे होत असून त्याचे पूर्णतः निर्मुलन हे उपलब्ध औषधोपचारांने शक्य नाही.मानसिक आणि मनोशारीरीक आजार:-NLP @ आपल्या पंचेद्रीया मार्फत अंतर्मनात शिरलेल्या नकारार्थी विचारांमुळे होणाऱ्या आजाराला मानसिक आजार असे म्हणतात व सतत तो मानसिक ताण सहन केल्यामुळे तो ताण असह्य होऊन
आपला मेंदू तो ताण आपल्या शरीराकडे पाठवतो व त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊन,
शरीरांतर्गत होणार्या बिघाडांना मनोशारीरिक आजार असे म्हणतात.
मानसिक आजार ही मनोशारीरीक आजाराची प्राथमिक पायरी असून,
ताण-तणाव, चिंता काळजी हे मानसिक रोगांचे जन्मदाते आहेत.
नकारार्थी विचार, चुकीच्या समजुती, अप्रिय आत्मप्रतिमा हे ताण तणावाचे पूर्वज आहेत.
WHO
RAJENDRA SUTAR
CREATIVE MIND NLP CENTER
CREATIVE MIND NLP CENTER INDIA @मानसिक, मनोशारीरिक आजार / लक्षणे Neuro-linguistic programming/Hypnosis
संमोहन शास्त्र /NLP -
NEURO LINGUISTIC PROGRAM {NLP}
NLP Treatment ही एक जगातील सर्वश्रेष्ठ मानसिक उपचार पध्दत आहे.NLP Therapy करत असताना आपल्या काही गोपनीय गोष्टी विचारण्याची आवश्यकता नाही .भूतकाळ मधील काही घटना पूर्ण पणे कायमचे काढू शकतो तेही ती घटना न विचारता 10 मिनिटात .
आजच्या अत्यंत संघर्षमय व धकाधकीच्या जीवनामध्ये जगत असतांना माणसाच्या मनामध्ये निर्माण होणारे ताण-तणाव व त्याव्दारे जन्म घेणारे मानसिक व मनोशारिरीक आजार आणि या आजाराला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस समाजामध्ये वाढत आहे. आजाराचे एकूण तीन प्रकार असून ते खालील प्रमाणे
आजाराचे प्रकार:-
शारीरीक आजार, मानसिक आजार, आणि मनोशारीरीक आजार.
शारीरीक आजार:-
हे शरीरातील बिघाडामुळे किंवा रोग जंतुमुळे होत असून उपलब्ध औषधोपचाराने त्याचे निवारण करता येते. मानसिक व मनोशारीरीक आजार हे मनाच्या बिघाडामुळे होत असून त्याचे पूर्णतः निर्मुलन हे उपलब्ध औषधोपचारांने शक्य नाही.
मानसिक आणि मनोशारीरीक आजार:-
NLP @ आपल्या पंचेद्रीया मार्फत अंतर्मनात शिरलेल्या नकारार्थी विचारांमुळे होणाऱ्या आजाराला मानसिक आजार असे म्हणतात व सतत तो मानसिक ताण सहन केल्यामुळे तो ताण असह्य होऊन